महात्मा जोतिबा फुले या योजनेचा पहिला टप्पा दी 2 जुलै 2012 पासून गडचिरोली नांदेड अमरावती धुले सोलापूर मुंबई ,मुंबई,राईगड, मुंबई शहर या आठ जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदाई योजना या नावाने सुरू करण्यात आली आहे.व दी 13 एप्रिल २०१७ च्या शाशन निर्णयानुसार ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू ठेवन्यास मंजूरी दिली आहे.दी २३सेप्टेंबर२०१८ पासून आयुष्यमन भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ई निविदा पद्धतीने राबविण्यात येणार असून यूनायटेड इंडिया इन्शुरेंस कंपनीतर्फेराबविण्यातयेणार आही आम्ही आपणास या योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत.
Table of Contents
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :
महाराष्ट्र राज्यात या योजनेचा पहिला टप्पा दी ०२ जुलै २०१२ अमरावती,उपनगरीय, मुंबई,मुंबई,सोलापूर,धुले,रायगड,गडचिरोली,नांदेड या जिल्हया मध्ये कार्यन्वितकरण्यात आला आहे.राज्य शासनाने२१ सेप्टेंबर २०१३ या तारखे पासून ही योजना राज्यभर लागू केली आहे.दी ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने सुरू केली व दी १३ एप्रिल २०१७ या तारखेपासून शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.दी २३ सेप्टेंबर पासून आयुष्यमानभारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले ही राज्य पुरष्कृत योजना ही एकत्रित राबविण्यात येत आहे.दी ०१ एप्रिल २०२० पासून ह्या योजना एकत्रित राबविण्यास ई निविदा पद्धतीने यूनायटेड इन्शुरेंस या कंपनी ची निवड करण्यात आली आहे.
MJPJAY उद्दिस्टे
उद्देश: महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य जनतेला अति गंभीर आजारपसून वाचविण्या साठी अंगीकृत दावखाण्यात पूर्णपणे मोफत उपचार.
लाभार्थी
श्रेणी अ: अन्न नागरी पुरवठा मंत्रालया कडून देण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना ,पिवळ्या,केशरी रंगाच्या शिधा पत्रिका (१ लाख पेक्षा उत्पन्न ) धारक कुटुंबं.
श्रेणी ब : अमरावती व औरंगाबाद विभागातीलपूर्ण जिल्हे.व तसेच नागपुर विभागाअंतर्गत वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातिल पांढरी रेशन कार्ड धारक(शेतकरी कुटुंबे) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
श्रेणी क : शासकीय महिला आश्रमातील महिला,आश्रम शाळेतील विद्यार्थी,सरकारी आश्रम शाळेतील अनाथ मुले,वृधआश्रमातील जेष्ठ नागरिक,माहिती व जनसंपर्क विभागाच्या निकषा नुसार पत्रकार व ई.
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना : सन २०११ च्या जन गणने नुसार आर्थिक व सामाजिक व जातींनुसार ग्रामीण व शहरी नागरिका साठी ठरवून देण्यान आलेल्या निकषा नुसार८३.७२ लाख कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आरोग्यामित्र: सर्व कम्प्युटराईस दवाखान्यामध्ये आरोग्य मित्रा उपलब्ध आहेत . आपण तिथे जाऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकता.व उपचार सुरू असताना आपल्याला हवी ते मदत करतात.
नोंदणी : पेशंट ची नोंदणी आरोग्य मित्रा कडे केली जाते.नोंदणी करताना महत्वाची कागदपत्राची पळतळणी त्याचे ओळखपत्र पाहून केली जाते.
या योजनेत समविस्ट रुग्णालये ३० पेक्षा अधिक बेड असणार्या शासकीय निमशासकीय ,खासगी तसेच धर्मादाय संस्थेचा दवाखान्याची निवड करण्यात आली आहे .लाभार्थी त्यांच्या ईस्शेंनुसार राज्यातील कोणत्या ही रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.सध्या या योजने अंतर्गत एकूण ९७३ रुग्णालये अंगीकृत आहेत.
उपचार समविष्ट : या योजने अंतर्गत ३४ वेगवेगल्या विभागातील ९९६ उपचाऱ व शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आहेत तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत १०२९ उपचार व १८३ पाठपुरावा सेवाचा समावेश केला आहे.
Claims
रूग्णाला सुट्टी झाल्या नंतर १० दिवसणी त्याला आवश्यक ती कागदपत्रे योजनेच्या संकेत स्थळावर अपलोड करावी लागतात.सर्व कागद पत्रासह अपलोड करण्यात आलेली दावे टीपीए कडे मंजूरी साथी येतात आवश्यक असणार्या कागदपत्रारची पुर्तता करणारे दावे मान्य केले जातात.
मदती साठी संपर्क
टोल फ्री नंबर -१५५३८८/१८००२३३२२००
वेबसाइट: www.jeevandayee.gov.in