birsa munda ।birsa munda jayanti।birsa munda park।birsa munda image।mahadbt farmer sheme।
नमस्कार शेतकरी मित्रानो,आज आपण या पोस्ट मध्ये आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हि आदिवासी बांधवाणा कृषी क्षेत्रात लागणाऱ्या विविध घटकाची तरतूद या योजनेतून महाराष्ट्र शासन करत आहे.आपणास खाली दिलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्याचा असल्यास हि पोस्ट नक्की वाचा.
सारांश जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
हे हि वाचा – Nanaji Deshmuk Krushi Sanjivani Yojana (POCRA )
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
Table of Contents
Birsa Munda Krushi Kranti Yojana Anudan
बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनेंतर्गत खालील योजनांना अनुदान दिल्या जाते.नवीन विहीर (रु.2.50 लाख)
जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार)
इनवेल बोअरींग (रु.20 हजार)
पंप संच (रु.20 हजार)
वीज जोडणी आकार (रु.10 हजार)
शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच – रु. 25 हजार)
पीव्हीसी पाईप (रु.30 हजार)
परसबाग (रु.500/)
या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
Birsa Munda Yojana Documents
नवीन विहीर बाबी या करिता
१) जातीचा वैध दाखला
२) ७/१२ व ८-अ चा उतारा
३) उत्पन्नाचा दाखला
४) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
५) अपंग असल्यास प्रमाणपत्र
६) तलाठी यांचेकडील दाखला सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
(७) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
८) कृषि अधिकारी (विघयो) याचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
१०) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
(११) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
१२) ग्रामसभेचा ठराव.
(२)जुनी विहीर दुरुस्ती करिता:

शेततळ्यास अस्तरीकरण/वीज जोडणी आकार/सूक्ष्म सिंचन याकरिता

Birsa Munda Krushi Kranti Yojana २०२२